तिला ह्याची गरज नाही

तिला ह्याची गरज नाही

Submitted by बेफ़िकीर on 21 March, 2016 - 07:56

डॉ. रुईकर ह्या प्रिन्सिपॉल होत्या. समोर बसलेल्या काव्याच्या वडिलांना त्या कोर्सची माहिती देत होत्या. काव्याही उत्सुकतेने ऐकत होती. काव्याचे वडील एका स्मॉल स्केल युनिटचे मालक होते. आर्थिक परिस्थिती उत्तम होती.

Subscribe to RSS - तिला ह्याची गरज नाही