रीसायकल कोरडा कचरा प्लास्टिक

रीसायकल करण्यायोग्य वस्तू

Submitted by तृप्ती आवटी on 21 June, 2010 - 13:44

एका मैत्रिणीशी बोलताना असे समजले की त्यांच्या घरी रीसायकलसाठी वेगळे बिन नाही कारण कोक आणि तत्सम पेयांचे कॅन्स, मिनरल वॉटरच्या बाटल्या फारसे घरात येत नाहीत. तेव्हा मला सांगायचे सुचले नाही पण कोकचे कॅन किंवा मिनरल वॉटरच्या बाटल्या ह्याशिवाय अनेक प्रकारचे डबे, बाटल्या, झाकणं रीसायकल होतात. तर तुम्ही नेहेमी रीसायकल करता त्या वस्तुंची यादी शक्य झाल्यास इथे द्या. जेणेकरुन इतरांना माहिती होइल.

** रीसायकलची खूण स्वत: तपासल्याशिवाय वस्तू त्या बिनमध्ये टाकु नका.

विषय: 
Subscribe to RSS - रीसायकल कोरडा कचरा प्लास्टिक