पी एफ व व्ही पी एफ

पीएफ व व्हीपीएफ वर टॅक्स पडतो का?

Submitted by मेधावि on 28 January, 2016 - 06:56

पी एफ व व्ही पी एफ ह्या दोन्हीवर टेक्स पडत नाही अशा समजुतीत बरेच दिवस होते परंतु नुकतेस असे ऐकण्यात आले की ह्या दोन्हींच्या व्याजावर टॅक्स पडतो. पीपीएफ, पीएफ व व्हीपीएफ बद्दल अधिक माहिती व फायदे तोटे जाणून घेण्यास आवडेल.

Subscribe to RSS - पी एफ व  व्ही पी एफ