एअरलिफ्ट (AIRLIFT) Submitted by ऋन्मेऽऽष on 24 January, 2016 - 08:59 पंधरा-वीस पंचवीस वेळा ट्रेलर पाहिले होते तेव्हाच हा चित्रपट कोणाच्या परीक्षणाची वाट न पाहता बघायला जायचे हे ठरवले होते. आज तो निर्णय चुकला नव्हता यावर शिक्कामोर्तब करून आलो. विषय: चित्रपटशब्दखुणा: AIRLIFT