स्लो कुकर

क्रॉकपॉट रेसिपीज किंवा स्लो कुकर मधील पाककृती

Submitted by शूम्पी on 12 January, 2016 - 10:15

मी क्रॉकपॉट मध्ये शिजायला ज्या पदार्थांना वेळ लागतो आणि मुरत जावून ज्यांची चव वाढत जाते असे पदार्थ करते.छोले, राजमा अनेकदा केले आहेत. क्वचित कधितरी मिक्स डाळींची दाल फ्राय वगैरे पण.

तुम्ही सर्वजण आणखी कोणते कोणते तिखट्/गोड पदार्थ नियमितपणे क्रॉक पॉट मध्ये करता?

एकदा चिकन केले पण ते अगदीच मउ होउन डिसइंटिग्रेट झालं होतं.

इथे ऑलरेडी असा धागा आहे का? असेल तर हा उडवते.

विषय: 
Subscribe to RSS - स्लो कुकर