आमची माती ..... आमची कलाकॄती

आमची माती ..... आमची कलाकॄती

Submitted by विनार्च on 12 December, 2015 - 14:28

"हाती आलेल्या मातीचा पुरेपूर वापर करणे" हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आम्ही सहामाही परीक्षा...दिवाळी ..शाळा असल्या मोहमायेत न गुंतता बजावला याचाच पुरावा सादर करत आहोत Wink

बुद्ध ....
IMG_20151031_194012.jpg

आमचा ऑल टाइम फेव्हरेट .. डायनो
IMG_20151105_190756.jpg

टिकी हेड पेनस्डॅन्ड
IMG_20151212_174152-001.jpg

विषय: 
Subscribe to RSS - आमची माती ..... आमची कलाकॄती