आरोग्य ब्रेन गेम्स बी पॉजिटीव न्यूरोसायन्स

ब्रेन गेम्स- बी पॉजिटीव

Submitted by नीलम बुचडे on 2 November, 2015 - 14:04

न्याशनल जिअॉग्राफीवर एक 'ब्रेन - गेम्स' नावाचा कार्यक्रम पाहिला.
यात सकारात्मक विचार आपल्या व्यक्तिमत्त्वार किती परिणाम करतात, याचे विवेचन प्रयोगासहित दाखवले गेले.
एका मैदानावर एक मुलगी बास्केटबॉल खेळत होती.
सुरूवातीला तिला १० वेळा बॉल गोलपोस्ट मध्ये टाकायला सांगितला. तिचा बॉल एकदाही रिंग मधून गेला नाही कारण ती चांगली खेळाडू नव्हती. नंतर तिच्या डोळ्यावर पट्टी बांधून तिला पुन्हा बॉल टाकायला सांगितले गेले, परंतु यावेळी तिचा हा खेळ बघायला ८-१० प्रेक्षक ही बोलावले गेले. त्या प्रेक्षकांना आधीच सांगून ठेवले होते की बॉल कसाही गेला तरी आनंदाने जल्लोष करायचा ः-))

विषय: 
Subscribe to RSS - आरोग्य ब्रेन गेम्स बी पॉजिटीव न्यूरोसायन्स