तेच बुक

तेच बुक - बसंती

Submitted by नरेश माने on 26 September, 2015 - 05:09

बसंती : आता धन्नोचं वय झालंय तिच्या लग्नासाठी बाजूच्या बेलापुर गावातल्या काशीरामचा रामू घोडा उमदा वाटला. काल मी आणि वीरू दोघे धन्नोला घेऊन गेलो होतो तिथे. धन्नोला रामू आणि रामूला धन्नो पसंत आहेत. पुढच्या महिन्यात लग्नाचा बार उडवून द्यायचा विचार आहे. एकदा धन्नोचे चाराचे आठ पाय झाले की मी आणि वीरूसुध्दा त्याच मांडवात दोनाचे चार हात करून घेऊ. Happy

लाइक : १००१ (वीरू, जय, ठाकूर, काशीराम, धन्नो, रामू आणि समस्त रामगढवासी)
डिसलाइक : १ (मौसी)
मौसी : अगं भवाने! धन्नोचे लग्न लावून दिल्यावर खायचे काय?

विषय: 
Subscribe to RSS - तेच बुक