आई आज्जी काहीही हा श्री उगवता सुप्पर्रस्टार स्वप्निल जोशी

तेचबूक ! - आईआज्जी यो

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 September, 2015 - 17:37

मी मराठी सिरीअली पौर्णिमा अमावस्येच्या मुहुर्तावरच बघतो. त्यामुळे फारश्या डिटेलिंगच्या अपेक्षा ठेऊ नका.
..................

आईआज्जींचे तेचबूक अकाऊंट !

(ज्यांच्यामते या दोन भिन्न बायका आहेत त्यांनी आत्ताच घरी जा आणि पोगो बघा)

तेचबूक स्टेटस
आईआज्जी यो -- कमिंग सून Happy

श्रीरंग गो. - आईचा घो ! अजून एक सून ... होणार या घरची

घरातल्या बायका - आन दो, आन दो ..

जान्हवी गो. - आईआज्जी नको हो. नको हो. अजून नऊ महिने थांबा की हो Sad
[डिसलाईकड् बाय - रंजलेले गांजलेले प्रेक्षक]

शशीकला - बाई बाई बाई..

जान्हवीचे बाबा - तू गप्प बस कला

विषय: 
Subscribe to RSS - आई आज्जी काहीही हा श्री उगवता सुप्पर्रस्टार  स्वप्निल जोशी