Two Wheeler चालवण्याच्या भीती बद्दल

Two Wheeler चालवण्याच्या भीती बद्दल

Submitted by सुरजभोसले on 31 August, 2015 - 05:08

दोन तीन महिन्या पूर्वी मी माझ्या मित्राच्या Two Wheeler शिकण्या बद्दल विचारल होते. तुमच्या प्रतिसादा मुळे त्याची Two Wheeler चालवण्याची भीती व लाज बरीच कमी झाली. मित्र ऑफिसला गाडी न्यायला लागला, पण आठवड्यातून दोन किंवा तीन वेळाच ऑफिसला गाडी नेतो (चार महिन्यात गाडी च running फक्त ३०० किलोमीटरच झाल आहे.) ऑफिसला गाडी वर जायचं असेल तर भीतीन त्याचे हात थरथर कापतात व घाम फुटतो आस त्यानीच सांगितल. त्याची हि भीती कशी कमी करावी? मी त्याला गाडी वर जास्ती practice करायला सांगितली. मित्राला त्याच्या मुलाला त्याच्या घरापासून 1 किलोमीटर अंतरावर पाळणाघरात सोडावे लागते.

विषय: 
Subscribe to RSS - Two Wheeler चालवण्याच्या भीती बद्दल