एल ई डी टीव्ही कोणता घ्यावा?

एल ई डी टीव्ही कोणता घ्यावा

Submitted by मेधावि on 19 August, 2015 - 01:16

दुकानात अनेक एल ई डी टीव्ही बघितल्यावर गांगरून जायला झाले आहे. काय्च्या काय किमती....जाणकारहो, प्लीज जरा मदत कराल का?

साधारण अपेक्षा -

३२ ते ४० इन्ची स्क्रीन (१२*१५ एवढीच लांबी रुंदी आहे हॉलची )
कमीत कमी ३ वर्षाची वॉरन्टी अपेक्षीत ( हे टीव्ही जास्त टिकत नाहीत म्हणे)
सर्व्हीस सेंटर्सची उपलब्धता
किंमत २५ हजार पर्यंत
फिलिप्स किंवा व्हीडीओकॉन बद्दल काय मत अस्ते? बर्यापैकी स्वस्त वाटले
बाकी फिचर्स बद्दल फारशी माहीती नाहीये पण वाय फाय, स्मार्ट डिव्हाईस, ३ डी, फोर डी वगैरेची आत्ता तरी गरज वाटत नाहीये.

Subscribe to RSS - एल ई डी टीव्ही कोणता घ्यावा?