मृत्युचा दाखला कसा ऑनलाईन कसा मिळवतात?

जन्म मृत्यु दाखला ऑनलाईन कसा मिळवातात?

Submitted by मेधावि on 17 August, 2015 - 07:13

१९८० पुर्वीचा एक मृत्युचा दाखला कॉर्पोरेशनमधे एका अर्जाबरोबर जोडायचाआहे. तो आमच्याकडे उपलब्ध नाही. तो कसा मिळवतात? ऑनलाईन मिळणार आहे अशी बातमी नुकतीच वाचण्यात आली होती.

विषय: 
Subscribe to RSS - मृत्युचा दाखला कसा ऑनलाईन कसा मिळवतात?