बॅक टू द फ्युचर

ग्रेट स्कॉट! धिस ईज हेवी!! - अ टाईमलेस क्लासिक

Submitted by हायझेनबर्ग on 12 August, 2015 - 18:54

सीएनएन वर ही फन क्विझ बघितली आणि नव्वदच्या दशकातील अहगहनिअहतह आठवणींना ऊजाळा मिळाला.

http://www.cnn.com/2015/06/30/entertainment/ultimate-back-to-the-future-...

मी आजवर बघितलेल्या द विटिएस्ट, फनिएस्ट, मोस्ट एंटरटेनिंग यट एज्युकेशनल अश्या एकमेवाद्वितीय ट्रिलॉजीच्या म्हणजेच 'बॅक टू द फ्युचर' च्या सिनेमांच्या आठवणींनी एवढे मस्तं वाटले की लागलीच संग्रहातून काढून ह्या एवरग्रीन ट्रिलॉजी दोन पारायणे करून टाकली. एवढ्या वर्षांनंतर बघितल्यानंतर डोक्यात एकच विचार आला..

ग्रेट स्कॉट!! धिस ईज हेवी.

Subscribe to RSS - बॅक टू द फ्युचर