केअर सेन्टर व्रुद्ध

केअर सेन्टर बद्द्ल माहीती हवी आहे

Submitted by विद्या१ on 8 August, 2015 - 08:07

माझे सासरे - वय ७४. मेन्दुमधे ब्लोक्स झाले आहेत. डॉक्टर म्हणतात की सान्गु शकत नाही किति महीने लागतील बरे व्हायला. त्याना काहीही आठवत नाही. सतत काही समजणार नाहि अशी बड्बड करत असतात. फक्त झोपले की शान्त असतात. मागे ६ महीन्यापुर्वी डाव्या भागात ब्लोक्स झाले होते. ते आता थोडे बरे होत होते तर पुन्हा झालेत. घरी ठेवणे रीस्की आहे. आता दवाखान्यातही हात पाय बान्धुन ठेवले आहेत. तर पुणे / मुम्बई इथे त्यान्ची काळ्जी घेतील अशी केअर सेन्टर सुचवा प्लीज

Subscribe to RSS - केअर सेन्टर व्रुद्ध