हर्णे मासळी बाजार

"चिकना चिकना म्हावरा माझा..."

Submitted by जिप्सी on 12 May, 2015 - 12:40

हर्णे बंदर (दापोली) येथील मासळी बाजार. सकाळी १०-११ आणि संध्याकाळी ४:३०-५:०० नंतर दापोली येथुन अंदाजे १६ किमी अंतरावर असलेल्या हर्णे बंदरावर माशांचा बाजार भरतो. ताजी फडफडीत मासळींचा लिलाव व किरकोळ विक्री सुरू असते. Happy

प्रचि ०१
हर्णे समुद्रकिनारा

Subscribe to RSS - हर्णे मासळी बाजार