इंदूर रावेरखेडी नर्मदाजी

इंदूर - भाग २ - रावेरखेडी

Submitted by मनोज. on 13 April, 2015 - 13:54

भाग १ - एक हॉटेल शोधले, चेक इन केले आणि फ्रेश होवून जेवणासाठी बाहेर पडलो. २०० किमी अंतरावर पहिला दिवस संपला होता..

दुसर्‍या दिवशी सकाळी उजाडण्यापूर्वीच दोघेही उठलो, आवरले. रूममध्ये चहा घेतला व बाहेर पडलो. आजच्या दिवसाचा एकंदर प्रवास, जीपीएस सेट करणे, आज लागणारे नकाशे हाताशी येतील असे ठेवणे आणि गाडीला फळी / उशी बांधणे वगैरे तयारीमध्ये थोडा वेळ गेला. आज नकाशे आणि जीपीएस अत्यंत महत्वाचे ठरणार होते कारण आजच्या दिवसात इंदूरला जाताना आम्ही वाट वाकडी करून रावेरखेडी ला जाणार होतो.

"रावेरखेडी" "पेशवा सरकार"

विषय: 
Subscribe to RSS - इंदूर रावेरखेडी नर्मदाजी