ओठावरचा तीळ

ओठावरचा तीळ

Submitted by husharg on 17 February, 2015 - 06:53

तुझ्या ओठावरचा गोड तीळ मला फार छळतो
बोलायचे असते जे त्याचेच बरे मौन पाळतो
माहित आहे मला .... खूप काही आहे तुझ्या मनात
सांगूही नकोस ते .... वाचलंय मी तुझ्या डोळ्यात

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - ओठावरचा तीळ