प्रतिक्षाकाळातला ताण हाताळणे

प्रतीक्षाकाळातला ताण

Submitted by गजानन on 8 December, 2014 - 01:36

आयुष्यातली एखादी महत्त्वाची घटना घडून येताना अथवा घडवून आणताना जेंव्हा आपण शक्य तेवढी तजवीज, तडजोड, जुळवाजुळव करून ठेवतो; तरीही कुठेतरी बिनसण्याची शक्यता असते; या शक्यतेचाही बर्‍यापैकी विचार करून ठेवलेला असतो; त्यासाठी पर्यायी व्यवस्था/योजनाही आखलेली असते; आर किंवा पार होणार हे कळते; 'आर'च राहिलो तर पुन्हा सुरुवातीपासून मोर्चेबांधणी करायला लागणार हे सगळे कळते...

आणि अशा अवस्थेत जेंव्हा ती घटना पूर्णत्त्वास जाण्यापूर्वी किंवा फिस्कटण्यापूर्वी मधला काळ हा बर्‍यापैकी वाट बघण्याचा असतो तेंव्हा अशा या वेटींग पिरिअडमधला ताण कसा हाताळावा?

विषय: 
Subscribe to RSS - प्रतिक्षाकाळातला ताण हाताळणे