ग्रीन हाउस बद्द्ल कोणाला माहीती किंवा अनुभव Submitted by हरिभरि on 1 December, 2014 - 06:44 इथे कोणाला ग्रीन हाउस किंवा पोलीहाउस बद्द्ल माहीती आहे का? जसे, १. ग्रीनहाउस उभारण्याचा खर्च कीती येतो? २. त्याचा मेंटेनन्स कसा ठेवायचा? ३. कोणत्या भाज्या/फुले निवडावीत, त्याच प्रशिक्षण मिळेल का कुठे? विषय: उद्योजकशब्दखुणा: शेतीग्रीनहाउस