रुमालबाबा - मलाही, को त बो!..
Submitted by ऋन्मेऽऽष on 18 November, 2014 - 12:29
संदर्भ - http://www.maayboli.com/node/51571
खालील शब्द न् शब्द काल रुमालबाबा माझ्या स्वप्नात येऊन बोलून गेले. काही कमी जास्त बोलले असतील तर त्यांना क्षमा करा. बिचारे दुखावलयेत!..
._-_.._-_.._-_.._-_.._-_.
"उठं .. उठ बे रुनम्या!.. तोंडावरची चादर झटक आणि हा रुमाल बघ..
हो मीच तो रुमाल.. तोच! ज्याची तुझ्यामुळे त्या दिवशी या धाग्यात टिंगलटवाळी उडवत चिंधड्या चिंधड्या झाल्या.
......पण तुझीही काय चूक यात., तू देखील तर माझ्यासाठीच हे धाडस केलेस. एका किरकोळ समजल्या जाणार्या वस्तूला मायबोलीच्या मुख्य पटावर आणायचे धाडस!..
विषय:
शब्दखुणा: