एक अबोल प्रश्न ??? Submitted by तन्विका on 29 October, 2014 - 03:48 वृक्षासारखे मन माझे सावली देते सर्वांना ऊन्हाची रग सोसून शीतलता देते पांथस्थांना …। पंथास्थांचा लोभ किती भुका करितो माझ्या मनावारी टीका …… फळ दे , फुल दे , गार वारा सुद्धा मागशील माझ मन तृप्त करण्यासाठी पांथस्थ तू किती प्रयत्नशील ???? विषय: समाजशब्दखुणा: नत्