पित्र पाठ Submitted by हर्ट on 15 September, 2014 - 11:24 नमस्कार, मला पित्र पाठाबद्दल माहिती हवी आहे. नक्की काय करतात पित्र पाठ चालू असताना? धर्मानुसार ... वा प्रथेनुसार काय करायला हवे पित्र पाठात? धन्यवाद विषय: धर्मशब्दखुणा: पित्र पाठपितर पाठ