इन्ग्रजी

इंग्रजीची शब्दसंपत्ती (व्होकॅब्युलरी) वाढविणे ,विशेषतः क्रियापदे आणि विशेषणे याबाबत माहिती

Submitted by रॉबीनहूड on 11 July, 2014 - 12:56

ईइंग्रजीतील शब्दसंग्रह वाढविण्यासाठी काय तंत्र वापरता येईल ? विशेषतः क्रियापदे व विशेषणे अधिकाधिक कशी आत्मसात करता येतील याबाब्त स्वतः वापरलेली म्हणा , शिकवलेली म्हणा अथवा इंटरनेटवरच्या चांगल्या साईट्स च्या माध्यमातून उपलब्ध होतील अशी माहिती कृपया सांगावी....

विषय: 
Subscribe to RSS - इन्ग्रजी