विषय क्रमांक २ - 'पिवळ्या' - एक वटवृक्ष Submitted by आशिका on 7 July, 2014 - 09:03 गोड गोजिरे गाल गुलाबी लडिवाळ हास्याची लकेर ही, मखमली स्पर्शाची किमया न्यारी बोलकी नजर खट्याळ भारी वरील ओळी ज्याला तंतोतंत लागू होतात ते म्हणजे 'बाळ'. 'रडणे' या एकमेव धारदार शस्त्राच्या प्रभावावर सार्या घरावर अधिराज्य गाजवणारा 'शहेनशहा'. विषय: लेखनशब्दखुणा: पिवळ्या