शोषित योद्ध्या - भाग ४
Submitted by बेफ़िकीर on 26 May, 2014 - 07:41
शोषित योद्ध्या ह्या मालिकेचा चौथा भाग प्रकाशित करण्यास वेळ लागण्याचे कारण असे की एकाहून एक विषण्ण करणार्या कथा समोर येत राहिल्या. ह्या भागात एक प्रत्यक्ष मुलाखत आहे. दहा वेळा हो, नाही करत शेवटी ही मुलाखत येथे प्रकाशित करण्याचे ठरवले. मुलाखतीतील काही संदर्भ बहुतेकांना व विशेषतः स्त्रियांना उद्विग्न करणारे वाटतील. मात्र मायबोलीचा वाचकवर्ग सूज्ञ व सुजाण असल्यानेच ही मुलाखत येथे प्रकाशित करत आहे. काही बाबींना मात्र कात्री लावावीच लागली आहे.
=========================================================
उपक्रम - संवाद स्त्रीमनाशी
विषय:
शब्दखुणा: