पीएमसी ऑनलाईन टॅक्स - ट्रॅन्साक्शन अपूर्ण

पीएमसी ऑनलाईन टॅक्स - ट्रॅन्साक्शन अपूर्ण

Submitted by मेधावि on 22 April, 2014 - 03:10

थोड्या वेळापूर्वी पी एम सी ऑनलाईन टॅक्स भरला. बॅंकेतून पैसे कापले गेल्याचा मेसेज मोबाईलवर आला. अकाऊंट मधून पैसे पण गेले आहेत परंतु, ट्रान्साक्शन कंम्प्लीट अशी पोच मात्र मिळाली नाही. तसेच पीएम्सी वेबसाईट वर अजूनही अमाउंट ड्यु आहे असे दिसते आहे. काय करावे?

Subscribe to RSS - पीएमसी ऑनलाईन टॅक्स - ट्रॅन्साक्शन अपूर्ण