स्मशानतील सोने

स्मशानतील सोने च्या शोधात

Submitted by धानी१ on 10 April, 2014 - 02:56

नमस्कार वाचकहो,

मला इयत्ता नववीत (higher marathi) असताना एक धडा होता. स्मशानतील सोने लेखक अण्णाभाउ साठे.
अत्यन्त प्रभावि लेखनाचा नमुना. त्या धद्यातील प्रसान्ग अजुनही मी विसरू शाकले नहिये, मे याच पुस्तकच्याशोधात आहे. कुणी सन्गू शकेल का पुण्यात कुथे मिळेल.

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - स्मशानतील सोने