स्टाइल

शब्द वेगळे पण भाव तोच....

Submitted by गुलाम चोर on 28 January, 2014 - 01:47

शब्द वेगळे - लहेजा वेगळा.. पण भावार्थ तोच ..

स्टाइल वेगळी असली तरी म्हणायचं तेच आहे. अशी अजून किती गाणी असतील बरं...? शोधूयात आणि शेअर करूयात का?

उदाहरणार्थ:-
क्या करे क्या ना करे ये कैसी मुश्किल हाय
कोई तो बाता दे इसका हल ओ मेरे भाय
के एक तरफ तो उससे प्यार करे हम
और उससे ही ये कहने से डरे हम
...........
मेरा दिल भी कितना पागल है
ये प्यार तो तुमसे करता है
पर सामने जब तुम आते हो
कुछ भी कहने से डरता है

विषय: 
Subscribe to RSS - स्टाइल