डाळ तांदुळाची खिचडी

डाळ तांदूळाची खिचडी - कमलाबाई ओगले पद्धत (फोटोसहीत)

Submitted by दक्षिणा on 23 January, 2014 - 13:17

लागणारा वेळ - एकूण खिचडीसाठी तसा वेळ कमी लागतो अगदी. १५ मिनिटं.

लागणारे जिन्नस - तांदूळ, डाळ (कोणतीही मूग किंवा तूर) मी तूरीची घेतली आहे. (दोन्ही मिळून अर्धी वाटी, धणे, सुकं खोबरं, जिरे, मीठ, गुळ, कोथिंबिर, ओलं खोबरं. बाकी नेहमीचं फोडणीचं साहित्य. (तेल, मोहरी, हिंग आणि हळद. आणि कढिलिंबाची पानं.

विषय: 
Subscribe to RSS - डाळ तांदुळाची खिचडी