श्री. सतीश आळेकर

श्री. सतीश आळेकर - नाटककार तेंडुलकर

Submitted by चिनूक्स on 1 February, 2010 - 13:23

भारतीय नाट्यसृष्टीला ज्या नाटककारांनी वेगळं वळण दिलं, त्यांत श्री सतीश आळेकर व श्री महेश एलकुंचवार अग्रभागी होते. तेंडुलकरांनंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्यांच्या नाटकाचं कौतुक झालं, ते हे दोन नाटककार.

विषय: 
Subscribe to RSS - श्री. सतीश आळेकर