बंधन आणि मुक्ती : कवी अनिलांची ‘दशपदी'

बंधन आणि मुक्ती : कवी अनिलांची ‘दशपदी'

Submitted by भारती.. on 24 December, 2013 - 14:43

बंधन आणि मुक्ती : कवी अनिलांची ‘दशपदी‘

बंधन आणि मुक्ती .

कवितेच्या संदर्भात बोलायचं तर छंदांचं बंधन आणि मुक्तीदायी मुक्तछंद .

पण मुक्तीतही बंधन असतं ? मग बंधनात मुक्तीही असेल !
तसंच तर आहे ! पण हा प्रचीतीचा प्रांत, कवितेचे शब्द अनुभवताना आकळणारं सत्य.
अनिलांची कविता समजून घेताना जाणवणारं सत्य.
जी या सीमारेषेवर घर बांधून आहे. जाणीव-नेणिवेच्या,छंदबंधन आणि मुक्तछंदाच्या.

विषय: 
Subscribe to RSS - बंधन आणि मुक्ती : कवी अनिलांची ‘दशपदी'