हेन्री रेने गाय ते मोपासां

एक फ़्रेंच कथेचा भावानुवाद :- बुल दे सुफ़..........

Submitted by सोन्याबापू on 18 November, 2013 - 09:08

ह्या कथेचे नाव आहे "बुल दे सुफ़" म्हणजेच इंग्रजीत "बटरबॉल" अन मायबोलीत बोलल्यास "चरबीचा गोळा". युद्धकालिन फ़्रेंच मध्यमवर्गावर प्रकाश टाकणारी ही कथा समाजवादासोबतच वर्गविग्रह इत्यादी तात्कालिन फ़्रेंच समाजातल्या प्रॉब्लेम्स वर प्रकाश टाकत एक मनुष्य स्वभावाचा मासला देखील ठरते.लेखक :- हेन्री रेने गाय दे मोपासां. मी मुळ संकल्पना अन ढाचा तोच ठेवायचा प्रयत्न करुन ह्या नितांत वास्तवदर्षी कथेची पुनर्निर्मिती करायचे धैर्य केले आहे. जसं जमलंय घ्या गोड मानुन.

विषय: 
Subscribe to RSS - हेन्री रेने गाय ते मोपासां