ऐहोळे

विजापूर बदामि ऐहोळे पट्टडकल

Submitted by Srd on 16 November, 2013 - 23:33

भाग पहिला

बरेच वर्षाँपासून माझ्या मनाशी ठरवलं होतं की एकदा तरी कर्नाटकातील बदामि येथे जायचेच.हम्पि बदामिपासून एकशेसाठ किमि आहे.मला एका कार्यक्रमाला डिसेंबरमध्ये हुबळीला जायचे असल्यामुळे त्यावेळी हम्पि आणि लखुंडि जमणार होते.

यावेळी फक्त विजापूर,बदामि करून परतणार होतो.
गोलगुंबज फोटो

..याठिकाणी सर्व ऐतिहासिक वास्तु असल्यामुळे मी एकटेच जायचं ठरवलं .बरेच अंतर पायी फिरावं लागतं .केवळ प्रमुख ठिकाणी भोज्याला हात लावून यायचे तर काही मजा नाही .
गोलगुंबज वरून
इब्राहिम रौजा, बिजापूर.

विषय: 
Subscribe to RSS - ऐहोळे