दोघ एकाच गोत्राचे असल्या मुळे त्यांना ठार मारण्यात आले.

गोत्र आणि त्याची मर्यादा

Submitted by विवेक पटाईत on 31 October, 2013 - 10:29

दोघ एकाच गोत्राचे असल्या मुळे त्यांना ठार मारण्यात आले. दरवर्षी विशेषतः प. भारतात अश्या ५-६ घटना तरी घटतात. पिढ्यांपासून एका दुसऱ्याशी नात नसणारे, एकाच गोत्राचे असल्या मुळे त्यांच्या विवाहाला समाज किंवा जात पंचायती कडून विरोध होतो. विरोधाला न जुमानता जर मुलगा आणि मुलगी घरातून पळले, तर त्यांची हत्या ही ९९% होतेच. किंबहुना प्रतिष्ठेपायी घरच्यांना करावीच लागते. हे या भागातील कटू सत्य आहे. ‘गोत्र’ या बाबतीत समाजात पसरलेली अज्ञानता, या हत्यांना कारणीभूत आहे.

विषय: 
Subscribe to RSS - दोघ एकाच गोत्राचे असल्या मुळे त्यांना ठार मारण्यात आले.