माझ्या घरचा गणपती बाप्पा.....आगमन आणि विसर्जन......
माझ्या घरी म्हणजे माहेरी व सासरी दर वर्षी गणेशोत्सव थाटामाटात केला जातो........लग्न झाल्यापासुन गेली २ वर्ष मी सासरचा गणपती एन्जॉय करते आहे........मस्त पवित्र सुंदर वातावरणात १० दिवस कसे गेले ते कळ्ळंच नाही......एरवी गौरी विसर्जनाच्या दिवशी आमचे गणपती विसर्जन होते...या वर्षी जावेने नवस बोल्ल्याकारणाने त्याच्या पुर्ततेसाठी १० दिवसांचा गणपती होता.....
ही आमच्या गणेशाची काही रुपे.....