लालबागचा राजा

लालबागचा राजा

Submitted by यःकश्चित on 15 September, 2013 - 02:42

तूच माझी आई देवा तूच माझा बाप,
गोड मानुनी घे सेवा पोटी घाल पाप,
चुकलेल्या कोकराला वाट दाखवाया,
घ्यावा पुन्हा अवतार बाप्पा मोरयाsssss

गणाधीशा भालचंद्र गजवक्रा गणराया
एकदंता धुम्रवर्णा गणपती बाप्पा मोरया ||

ganapati

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - लालबागचा राजा