पेपर मॅशी एक कला

कला:पेपर मॅशी एक कला

Submitted by क्रिएटिव्ह्माउ on 3 July, 2013 - 05:24

हि कला फार दुर्मिळ आहे.ह्या कलेचे मुळ राजस्थान राज्यातील.
आपले रोजचे वर्तमान पत्र पाण्यात रात्रभर भिजवुन,दुसर्‍या दिवशी मिक्सीतुन त्याची पेस्ट बनवुन त्यात गोंद,सिरेमीक पावडर घालुन मग ह्या कलेचा अविष्कार केला जातो.थोडी हट्टी आणि किचकट पण अप्रतिम रुप घेणारी ही कला बघा.205071_1624644706796_3441111_n.jpg

विषय: 
Subscribe to RSS - पेपर मॅशी एक कला