आठवणीतले महाबळेश्वर
Submitted by अनघा कुलकर्णी on 15 June, 2013 - 08:59
आठवणीतले महाबळश्वर
सुहाना सफर और ये मौसम हंसी....
हे र्ब्ी नीले गगन के तले....
मानसीचा चित्रकार तो, तुझे निरंतर
चित्र काढतो,
अशी कितीतरी निसर्गाची छान छान गाणी आपण म्हणत व ऐकत असतो
व डोळÈयांसमोर त्याचे सुंदर चित्र आणत असतो. निसर्गाच्या सान्निध्यात, मोक ळया
हवेत, निÈयाशार निÈया आभाUाची मजा काही वेगUीच असते. भव्य, दिव्य निळ
गगन, उडणारे पक्षी, पUणारे ढग, उगवतीचा डोंगराआडून येणारा, आपल्या लाल,
नारिंगी छटांच्या किरणांना घेऊन येणारा सूर्य व त्याचे पाण्यात पडलेले प्रतिबिंब
पाहताना वा! काय वर्णावे? फक्त हा आनंद अनुभवावा व मनाच्या कुपीत बंदिस्त
विषय:
शब्दखुणा: