कोल्हापुरला हॉटेल

कोल्हापुरला हॉटेल तसेच भक्तनिवास मध्ये रहाण्याची व्यवस्था

Submitted by नितीन बाबा शेडगे on 22 April, 2013 - 05:41

नमस्कार मंडळी!
मे महिन्यामधे मी फॅमीली सोबत (मी, बायको आणि मुलगा वय ६ वर्श) देव दर्शन (महालक्ष्मी व जोतिबा) आणि कोल्हापुर दर्शन साठी येनार आहोत. २ ते ३ दिवसाचा प्लान आहे.
दर्शनाची कुठुन सुरुवात करायची? रहाण्यासाठी व जेवणासाठी योग्य हॉटेल (रिजनेबल) तसेच कोल्हापुर दर्शनासाठी कोणती ठीकाणे आहेत ते जाणकारांनी सुचवीणे माहीती देणे, ही विनंती.
धन्यवाद!

Subscribe to RSS - कोल्हापुरला हॉटेल