दादासाहेब फाळके अ‍ॅवॉर्ड

प्राण!!

Submitted by नंदिनी on 13 April, 2013 - 00:38

काही काही चेहर्‍यांमधेच एक जादू असते. असाच एक जादूभरा चेहरा प्राण यांचा. गेल्या साठ वर्षाहून अधिक काळ चित्रपटसृष्टीमधे "व्हिलन्"चे काम करत असणारा हा अभिनेता जितका त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातो तितक्याच त्याच्या सहृदयतेसाठीदेखील.

यावर्षीचा चित्रपट्सृष्टीत सर्वात मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार प्राण यांना देण्यात आलेला आहे. याबद्दल त्यांचे अभिनंदन.

इथे लिहूया त्यांच्या ४०० हून अधिक असलेल्या चित्रपटांतील आपले काही आवडते क्षण.

विषय: 
Subscribe to RSS - दादासाहेब फाळके अ‍ॅवॉर्ड