संस्कृती समाज सामाजिक अध:पतन

सा. अधःपतन

Submitted by खटासि खट on 22 March, 2013 - 22:59

चंद्रकांत, तू माझ्याशी लग्न करशील ?
नाही गं मधू.. आपला फक्त हनीमून होऊ शकतो.

असले जोक्स एकमेकांना सांगणे ही हाईट असलेल्या काळातल्या झंपूतात्यांच्या हातात ती आमंत्रणपत्रिका पडताच ते तीनताड उडाले. हल्ली उडण्यात नवलाई अशी राहीलीच नव्हती. परवा रणछोडदास वाण्याच्या अमेरिकेतल्या मुलीने लग्न न करताच तसंच कुणाबरोबर रहायला सुरूवात केल्याची बातमी कानी पडली तेव्हां पण ते असेच उडालेले. रणछोडदास मात्र अरे बाबा तेला लीव्ह इन रिलेशनशिप म्हणतेत, इटस लीगल असं कसंनुसं हसत सांगत होता. याच सज्जन गृहस्थानं याच पोरीचा देशी मित्र खालच्या जातीचा होता म्हणून त्याला गायब केल्याचं बोललं जात होतं.

विषय: 
Subscribe to RSS - संस्कृती समाज सामाजिक अध:पतन