अमिया का सालन.कैरीचे कोयाडे.

अमिया का सालन.

Submitted by सुलेखा on 19 March, 2013 - 05:29

Amiya ka salan-2.JPGकोवळ्या किंवा पक्की बाठ न धरलेल्या लहान लहान कैर्‍यांचे हे सालन म्हणजेच आपल्याकडे "कैरीचे कोयाडे".राजस्थान ला थोडेसे मसाले वेगळे वापरुन करतात्.कैरीचे गोड लोणचे किंवा मेथांबा करताना कैरीचे साल सोलुन फोडी करतो .तेव्हा कोयीच्या अगदी जवळुन फोडी चिरायच्या नाहीत्.अशा अर्धवट गर असलेल्या कैरीचे हे सालन करता येते.तसेच गोडसर किंवा मऊ पडलेल्या पिवळ्या /केशरी कैरीचे ही खूप छान सालन करता येते.
सालन साठी चे साहित्य:---
वर उल्लेख केल्याप्रमाणे ५-६ कैर्‍या.
२-३ लवंगा,
१ लहान दालचिनीचा तुकडा,

विषय: 
Subscribe to RSS - अमिया का सालन.कैरीचे कोयाडे.