प्रकाशचित्रे प्रदर्शन २०१३

विद्युल्लता - महिला दिनानिमित्त प्रकाशचित्रे प्रदर्शन & एक झलक ( फोटो सर्कल सोसायटी आयोजित)

Submitted by सावली on 7 March, 2013 - 11:57

मायबोलीकरांना आग्रहाचे निमंत्रण.
महिला दिनानिमित्त महिला प्रकाशचित्रकारांनी काढलेल्या विविध क्षेत्रे पादाक्रांत करणार्‍या महिलाच्या प्रकाशचित्रांचे प्रदर्शन.
स्थळ : ठाणे कलाभवन
उद्घाटन : ८ मार्च, २०१३ संध्याकाळी ५:३०
प्रदर्शन ८ मार्च पासुन १० मार्च पर्यंत चालु राहिल

ज्यांना प्रत्यक्ष यायला जमणार नाही त्यांच्यासाठी या प्रदर्शनाची एक झलक कलाकिर्द ऑनलाईन ग्लिम्प्सेस

Subscribe to RSS - प्रकाशचित्रे प्रदर्शन २०१३