मुकुंदराव किर्लोस्कर निधन

मुकुंदराव किर्लोस्करांचे दु:खद निधन

Submitted by pkarandikar50 on 1 March, 2013 - 01:12

मुकुंदराव किर्लोस्करांचे दु:खद निधन
२८ फेब्रुवरी २०१३ रोजी मुकुंदराव किर्लोस्कर अचानकपणे गेले आणि एका चैतन्यदायी पर्वाचा अंत झाला !
मराठी नियतकालीकांचा मानदंड आणि मापदंड ठरावीत अशा किर्लोस्कर, स्त्री आणि मनोहर या नियतकालीकांचे संपादक - प्रकाशक म्हणून कै. मुकुंद रावांची ओळख कधीही पुसली जाणार नाही. या नियतलालिकांचे 'गोरस'पान करून ज्या अनेक पिढ्या घडल्या - मोठ्या झाल्या, त्यात माझ्या पिढीचाही समावेश आहे.

Subscribe to RSS - मुकुंदराव किर्लोस्कर निधन