बालक पालक आणि मी..
Submitted by sappu on 4 February, 2013 - 00:10
BP Marathi Movie : बालक पालक आणि मी..

दोन आठवड्यांपूर्वीच बालक पालक म्हणजेच बीपी पाहिला..तेव्हापासूनच या विषयावर लिहावसे वाटत होते पण हिम्मत होत नव्हती..
मी माझ्या मित्रांबरोबर हा चित्रपट पाहायला गेलो होतो..
चित्रपटाच्या शॉर्टफॉर्म ला साजेसा असा चित्रपट...
आम्ही बीपी खूप एंजॉय केला...आणि पहिल्यांदा फेसबुक वर बीपी बघितल्याचे अपडेट केले...आणि इतरांना तो पहायचे आव्हाहन...
कारण चित्रपट मला खूप आवडला होता....अगदी आपला वाटला होता...
विषय:
शब्दखुणा: