रशियाचे शासन तेथील इस्कॉन मंदिर पाडणार !

रशियाचे शासन तेथील इस्कॉन मंदिर पाडणार ! जागो मोहन प्यारे!!!

Submitted by आंबा३ on 25 December, 2012 - 09:45

http://dainiksanatanprabhat.blogspot.in/2012/12/blog-post_9674.html

भगवद्गीतेवर बंदी घालण्याचा प्रयत्न होऊन एक वर्ष होत असतांना रशियाच्या शासनाने आता त्या देशातील हिंदूंचे एकमेव मंदिर पाडण्याचा निर्णय घेतला आहे. १५ जानेवारीपर्यंत इस्कॉनचे मॉस्कोस्थित मंदिर नामशेष केले जाणार आहे. (जगभरात हिंदूंची संस्कृती नष्ट करण्याचा विडा उचललेल्या धर्मांध खिस्त्यांचा डाव ओळखा ! - संपादक)

Subscribe to RSS - रशियाचे शासन तेथील इस्कॉन मंदिर पाडणार !