द मिक्सर

परोपकारी (पी जी वूडहाऊसच्या द मिक्सर या कथेचा स्वैर अनुवाद)

Submitted by साधना on 7 December, 2012 - 12:44

पीजी वुडहाऊस यांच्या The man with two left feet मधल्या The Mixer चा हा मला जमला तसा अनुवाद.

खरेतर मी गेल्या वर्षीच हा अनुवाद केला होता, वूडहाऊस यांचे साहित्यही प्रताधिकारमुक्त आहे पण तरीही मायबोलीवर सगळेजण स्वतःचेच साहित्य प्रकाशित करत असल्याने आपण उगीच कोणा दुस-याचे साहित्य इथे का टाकावे असा विचार करुन मी अनुवाद फक्त माझ्या ब्लॉगवर प्रकाशित केला होता. काल निंबुडाने अनुवादित केलेल्या दोन गोष्टी वाचल्यावर मला थोडासा धीर आला आणि म्हणुन आज इथे अनुवाद प्रकाशित करण्याचे धाडस केले. तुम्हा सगळ्यांना आवडेल अशी आशा करते Happy
---------------------------------------

विषय: 
Subscribe to RSS - द मिक्सर