लोकलमधे बसण्याच्या पद्धती

दुसर्‍या वर्गातील लोकलचा प्रवास सुखाने कसा कराल ?

Submitted by मिरिंडा on 21 November, 2012 - 12:33

आपल्यापैकी बहुतेक जण मुंबईतील लोकल प्रवासाचा केव्हा ना केव्हा अनुभव घेतातच. जे हा अनुभव नियमित घेत नाहीत त्यांच्या साठी हा लेख म्हणजे मनोरंजन किंवा नियमित प्रवासासाठीचे प्रशिक्षण ठरू शकेल असे वाटते. लेखकाच्या किमान पस्तिस ते चाळीस वर्षाच्या अनुभवाचे हे सार आहे. कदाचित हा लेख वाचल्यावर आपल्याला यात काही विशेष असे वाटणार नाही , परंतु रोजच्या रोज जाऊन आपल्या संवेदना बोथट झाल्या असण्याची शक्यता आहे, त्यांना जरा झळाळी आणण्याचे काम झाले तरी पुष्कळ साध्य झाले असे मला वाटेल. थोडक्यात नियमित प्रवाशांसाठी हा एक प्रकारचा " रिफ्रेशर्स कोर्स " ठरेल. असो इतकी प्रस्तावना पुरे असावी.

विषय: 
Subscribe to RSS - लोकलमधे  बसण्याच्या पद्धती