गीतानुवाद

आज पुन्हा !

Submitted by निंबुडा on 31 December, 2010 - 02:13

मनोगतावर हिंदी गाण्यांचा कवितारुपी अनुवाद करून बरेच जण टाकतात आणि वाचकांनी मूळ गाणे ओळखायचे असते. कितीतरी जण खूप सुंदर अनुवाद करतात. गाण्यातील मूळ आशय कायम ठेवून भाव आणि शब्द यांचे थोडे स्वातंत्र्य घेतलेले असते. मी ही एक प्रयत्न केला होता. इथे मायबोलीवर हा साहित्यप्रकार टाकण्यासाठी गुलमोहरात वेगळा विभाग नसल्याने सध्या कविता विभागात टाकत आहे.

मूळ गीतः
चांदनी सिनेमातील "लगी आज सावनकी फिर वो झडी है ... "

माझा अनुवादः

आज पुन्हा पावसाची संततधार आहे..
हृदयात पुन्हा त्याच आगीचा अंगार आहे...

काहीसे असेच दिवस होते, जेव्हा आमची भेट झाली होती

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - गीतानुवाद