पखाली. Submitted by राजेंद्र देवी on 17 October, 2012 - 04:04 पखाली मनातल्या डोहात थेंब आठवणींचे टपकती भावनेचे तरंग उठती डोळ्यांच्या किनारी विरती आठवणीच्या डोहात मन मोट बुडाली रोज वाहतो मी भरभरून पखाली राजेंद्र देवी विषय: काव्यलेखनशब्दखुणा: पखाली